पंढरपुरात बडव्यांनी केली स्वतंत्र विठ्ठल मंदिराची प्रतिष्ठापना , रुक्मिणीमातेचे मंदिरही उभारले
पंढरपुरातीळ समस्त बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले असून या मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णाजी बडवे…
