Dhananjay Munde News Update : प्रकृती ठीक नाही , वैद्यकीय कारणास्तव मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा ! राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांचे ट्विट….
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे….