Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

पोलिसांचा बंदोबस्त भेदत चोरट्यांनी दोन दारूची दुकाने फोडली , लाखो रूपये किमतीची देशी-विदेशी दारू लंपास, दोघांना अटक

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रूपये विंâमतीची देशी-विदेशी दारू चोरून…

#CoronaVirusUpdate : राज्यात रुग्णांची संख्या ३३२० तर २०१ जणांचा मृत्यू , ३३१ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज ११८ रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची राज्यातील एकूण संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे….

Aurangabad NewsUpdate : पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

औरंंंगाबाद : हर्सुल-सावंगी परिसरात असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू…

AurangabadUpdate : आरटीओ कार्यालयाची १२ पथके रस्त्यावर, संचारबंदीत विनाकारण फिरणा-यावर कारवाई

औरंंंगाबाद : लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असतांना देखील रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांना रोखण्यात पोलिसांना अपयश…

#CoronaVirusUpdate : औरंगाबादकर खबरदार !! आता सायंकाळी ५ ते रात्री ११ रस्त्यावर याल तर … हॉटस्पॉट जिल्ह्यांतून येणारांसाठी शहरबंदीचाही आदेश

अन्..सायंकाळी पाच वाजेच्या ठोक्याला शहर झाले कुलूपबंद । पोलिस अधिका-यांसह कर्मचारी उतरले रस्त्यावर । संचारबंदीची काटेकोर…

#CoronaVirusEffect : राज्य शासनाचा राज्यातील भाडेकरूंना दिलासा , किमान तीन महिने भाडे न मागण्याच्या सूचना

राज्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार  यांनी शासनाच्या वतीने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी भाडेकरुंकडून तीन…

खैरलांजी हत्याकांड प्रकरणातील आणखी एका दोषीचा मृत्यू…

बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील मुख्य आरोपींपकी एक असलेला आणि नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका…

#CoronaVirusUpdate : रेशनिंग संदर्भात उपमख्यमंत्र्यांचे पलकमंत्र्यांना पत्र….

राज्यातील गोरगरीब जनतेला कोरोना संकटकाळात  रेशन दुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आले  असून या…

मोठी बातमी : प्रवाशांनाच चोर समजून जमावाने तिघांचा घेतला जीव …!!

लॉक डाउनच्या काळात पालघर येथे रात्रीच्यावेळी तीन ते चार चोर फिरत असल्याची अफवा पसरल्याने तीनजणांचा…

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद विभागात ४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ४२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्‍यापैकी औरंगाबाद येथे २८ रुग्‍ण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!