Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

धक्कादायक : खून प्रकरणातील आरोपीने काही महिलांसह २० मुलांना आपल्या घरात ठेवले ओलीस , गोळीबारात ३ जखमी ,पोलिसांची कारवाई जारी….

मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून बोलावलेल्या २० लहान मुलांना उत्तरप्रदेशमधील फर्रुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीने  ओलीस ठेवले…

‘आम्हाला तुझा अभिमान आहे…’ ‘ग्रेट जॉब_जय श्रीराम’च्या मेसेजेसनंतर जामिया मिलिया इस्लामियात गोळीबार करणारा रामभक्त गोपालचे फेसबुक खाते अखेर बंद

देशभर चर्चेत आलेला जामिया मिलिया इस्लामियात गोळीबार करणारा रामभक्त गोपाल याचे  फेसबुक अकांउंट बंद करण्यात…

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक , ६६ टक्के लोक झाले जगणे महाग !! महागाईचा दर गेल्या ६५ महिन्यातील उच्चांकी !!!

देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री कितीही नाही म्हणत असले तरी आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार  सामान्य माणसावर…

देश : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात नाटक बसविले , शाळा , संस्था आणि चौथीच्या विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटकमधील बीदर येथील  शाहीन ग्रुपच्या शाळेतील  विद्यार्थ्यांनी सीएएच्या कथानकावर आधारित बसविलेल्या  नाटकामुळे शाळा आणि शाहीन…

गरुद्वाऱ्यात खेटाखेटी करणाऱ्याची तापलेल्या तापसी पन्नूने “अशी” खोड जिरवली….

बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिला स्पर्श करून तिची छेड…

भारतीय नागरिकत्व कायदा युरोपीय संसदेत, भारत सरकारचा मात्र तीव्र आक्षेप

भारत सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आंतरराष्ट्रीय विषय झाला असून या कायद्यावर युरोपीय संसदेत बुधवारी…

पुरुषांप्रमाणेच मुस्लिम महिलांनाही मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी आहे : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

कोणत्याही मशिदीत मुस्लिम पुरुषांप्रमाणेच मुस्लिम महिलांनाही नमाज अदा करण्यासाठी  जाण्याची परवानगी आहे, असे आज ऑल…

नागरिकत्व सुधारणा  कायद्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण , २ ठार ३ जखमी

गेल्या दीड महिन्यांपासून नागरिकत्व सुधारणा  कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असून पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला…

निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरण : मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळताच विनय शर्माचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचा निर्णय जाहीर झालेला असतानासुद्धा आरोपींच्या वतीने…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!