Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

न्यायालय

AurangabadNewsUpdate : न्यायालयातील खटल्याच्या कागदपत्रात खाडाखोड , ११ वर्षांनी मिळाला या दाम्पत्याला न्याय !!

औरंगाबाद :  अनादरीत धनादेशाचा खटला चालू असताना न्यायालयातील सदर खटल्याच्या  संचिकेतील मुद्रांकावर खाडाखोड केल्याच्या आरोपातून …

MumbaiNewsUpdate : परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ , मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार…

AurangabadNewsUpdate : मराठवाड्यातील पीडितांना निःपक्ष न्याय देण्याचा प्रयत्न राहिल- निवृत्त न्या.शेगोकार

जगदीश कस्तुरे । महानायक ऑनलाईन औरंगाबाद : पोलिसांविरुध्द असलेल्या तक्रारींसाठी आता  विभागीय प्राधिकरणामार्फत निष्पक्षपणे न्याय…

PuneNewsUpdate : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : पाच आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित, न्यायालयात आज काय झाले ?

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत….

AurangabadNewsUpdate : धनादेश अनादर प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षिकेची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद : ठरल्याप्रमाणे हात उसनी  रक्कम रु ७ लाख न देता केवळ सुरक्षेसाठी म्हणून दिलेल्या…

IndiaNewsUpdate : ठाकरे सरकारसह ओबीसी आरक्षांवरून राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांना झटका; निवडणुका स्थगितीला सर्वोच्च न्यालयालयाचा नकार…

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अहवाल देताना राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची…

IndiaNewsUpdate : लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर उपाय ? सर्वोच्च न्यायालयाने दिले हे उत्तर …

नवी दिल्ली : कोरोनावर उपचारासाठी कोण कुठल्या औषधाचा वापर करेल सांगता येत नाही. योगगुरू रामदेव…

AurangabadNewsUpdate : तृतीय पंथीयाच्या मृत्यू प्रकरणी मजूराला खंडपीठात जामिन

औरंगाबाद :  एका तृतीयपंथीयाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी लातूर कोर्टाने दाखल करून घेतलेल्या खून प्रकरणाच्या आरोपपत्रानुसानुसार…

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ दोषमुक्त, म्हणाले ‘सत्य परेशान होता है पराजित नही’…

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…

IndiaNewsUpdate : GoodNews : राष्ट्रीय संरक्षण अकादमीत आता मुलींनाही मिळणार प्रवेश , केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!