Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

CoronaMaharashtraUpdate : राज्यात दिवसभरात 459 तर देशभरात 1 हजार 129 रुग्णांचा मृत्यू , दिवसभरात आढळले 19 हजार 164 नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार सुधारणा दर वाढल्यामुळे दिलासादायक वातावरण असतानाच राज्यात करोना मृत्यूंचे प्रमाण वाढतच…

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात 317 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 25054 कोरोनामुक्त, 6142 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 362 जणांना (मनपा 216, ग्रामीण 146) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 25054 कोरोनाबाधित…

UttarPradeshNewsUpdate : शाब्बाश योगी सरकार : रोड रोमियांच्या विरोधात योगी सरकारचा मोठा निर्णय , चौका चौकात लावणार पोस्टर आणि अजून बरेच काही…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे….

MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही , मराठा समाजाचा विचार करताना ओबीसींचा विसर नको , भुजबळ ,वडेट्टीवार यांचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली असली तरी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी…

MaharashtraCoronaUpdate : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची बाधा

काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या…

IndiaNewsUpdate : प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचे करोनामुळे निधन

राष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं…

PuneNewsUpdate : कोरोना काळात एकीकडे खायचे वांधे तर दुसरीकडॆ सर्रास होतेय अंमली पदार्थाची विक्री , पुण्यात साडेसहा लाखाचा गांजा जप्त

कोरोनाकाळात एकीकडे लोकांच्या हाताला काम नसल्याने अनेकांचे खायचे वांधे झाले आहेत तर दुसरीकडे ज्यांच्याकडे अमाप…

IndiaNewsUpdate : गुजरात : दोन मोठ्या कारवाया , एका धाडीत एक कोटीचे ड्रग तर दुसऱ्या धाडीत एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

गुजरातमध्ये  एटीएसनं केलेल्या एका मोठ्या कारवाईत चलनातून बाद झालेल्या एक कोटीच्या जुन्या नोटांचा मोठा साठा…

MumbaiNewsUpdate : कंगना राणावतच्या कार्यालय तोडफोडीची मुंबई हाय कोर्टात सुनावणी , आज काय झाले ?

बहुचर्चित कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईच्या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलेले मुंबई महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे व…

Click to listen highlighted text!