Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाची लढाई आता एमपीएससी परीक्षा थांबवण्यासाठी , आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना एमपीएससी परीक्षा घेऊन नयेत या मराठा संघटनेच्या मागणीवर  आज  गुरूवारी…

MaharashtraNewsUpdate : आर्थिक अडचणीतून लोककलावंत विशाखा काळेची आत्महत्या

आर्थिक परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे यांनी कल संध्याकाळी राहत्या घरी…

MarathaReservationMaharashtra : एमपीएससीची परीक्षा थांबवा अन्यथा वाईट परिणाम , सरकारला खासदार संभाजीराजे यांचा इशारा

‘११ तारखेला जर MPSC ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’, असा…

SSKDeathCase : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली , एम्सचा अहवाल सीबीआयने स्वीकारला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की यामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून…

UttarPradeshCrime : पुन्हा एकदा उत्तर प्रदेश : अल्पवयीन गरोदर मुलीचा बापाने आणि भावानेच केला शिरच्छेद !!

देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येचे प्रकरण गाजत असतानाच बलरामपूर , अलिगढ येथील…

HathrasGangRapeCase : आज हाथरसमध्ये… : बलात्कार प्रकरणाला ऑनर किलिंगचे वळण देऊन , पुरावे नष्ट करण्यात आल्याचा भीम आर्मीचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेशातील हाथरस  सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात देशातील वातावरण अद्याप तापलेलेच असून  या प्रकरणात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!