डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी अधिष्ठात्यांना अखेर महिला आयोगाची नोटीस
Advertisements
Advertisements
https://twitter.com/mscw_bandra/status/1132984227744559104
Advertisements
रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची नोटीस बजावली आहे.
Advertisements
Advertisements
डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महतेच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे गंभीर दखल घेत मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आहे. कारवाई करण्याबरोबरच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.
