MahayutiNewsUpdate : भाजपचे 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर….

- मुंबई : भाजपकडून आतापर्यंत पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान दुसऱ्या यादीचं वैशिष्ट म्हणजे या यादीमध्ये पक्षाकडून मुंबईतील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
भाजपची दुसरी यादी….
राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती – मलकापूर
प्रकाश भारसाखळे – अकोट
विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
श्याम खोडे – वाशिम
केवलराम काळे – मेळघाट
मिलिंद नरोटे – गडचिरोली
देवराम भोंगले – राजुरा
कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
करण देवताळे – वरोरा
देवयानी फरांदे – नाशिक मध्य
हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
कुमार आयलानी – उल्हासनगर
रवींद्र पाटील – पेण
भीमराव तापकीर – खडकवासला
सुनील कांबळे – पुणे छावणी
हेमंत रासने – कस्बापेठ
रमेश कराड – लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
समाधान आवताडे – पंढरपूर
सत्यजित देशमुख – शिराळा
गोपीचंद पडळकर – जत
विशेष म्हणजे भाजप मुंबईमध्ये एकूण आठरा जागा लढवणार आहे, त्यापैकी 14 जागांवर भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जगांवर कोणत्याही उमेदवराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपसोबतच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा केली.