सोलापुर, ईदगाह मैदानासमोर “पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तानच्या” फुग्यांची विक्री..

Advertisements
Advertisements
Spread the love

सोलापुर येथील ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असे मजकूर असलेल्या फुग्यांची विक्री करत होता. यादरम्यान या फुग्यांकडे काही मुस्लीम बांधवांचे लक्ष गेले त्यांनी याची  घेऊन लव्ह पाकिस्थानचे फुगे विकणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

Advertisements

ईद निमित्त अनेक मुस्लिम बांधव आपल्या मुलांना घेऊन नमाज पठणासाठी ईदगाह मैदानात आले होते. अशात तेथे उपस्थित विकणाऱ्यांकडून मुस्लीम बांधव मुलांसाठी फुगे विकत घेत असतांना आज सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष एका फुगेवाल्याकडे गेले.

Advertisements
Advertisements

या फुगेवाल्याकडील फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. हे ज्या क्षणी जागरूक मुस्लीम बांधवांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत फुगेवाल्याला ताब्यात घेतले आहे असून या संदर्भात अजय पवार या फुगेवाल्याची चौकशी करत आहे.

 

 

#MonsoonUpdate : पाऊसचा जोर वाढल्याने तीन दिवसांसाठी या भागात आँरेज अलर्ट


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!