Aurangabad Crime Update : पोलिस कन्येचा हुंड्यासाठी छळ, सासरच्यांविरुध्द गुन्हा दाखल
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – माहेरुन पाच तोळे सोने आणण्यासाठी पोलिस कन्येचा तीन वर्षांपासून छळ करणार्या सासरच्यांविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात हुंडाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
Advertisements
सुधीर गोरखनाथ रवळे(३१) रा.जातेगाव ता.नांदगाव नाशिक व त्याची आई वारु रवळे, वडील गोरखनाथ रवळे यांचा आरोपींमधे समावेश आहे. २०१९ते २०२१या काळात फिर्यादी योगिता रवळे(२४) हल्ली मु.पोलिस काॅलनी टि.व्ही.सेंटर हिला माहेरुन ५तोळे सोने आणण्याकरता सासरची मंडणी मारहाण करंत असल्याचे फिर्यादीमधे नमूद केले आहे.या प्रकरणी पुढील तपास पीएसआय शिंदे करंत आहेत
Advertisements
Advertisements
