Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन मुलगी गर्भवती, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  नारेगाव परिसरातील साडे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिल्या प्रकरणी फिर्यादीच्या पालकांनी आरोपी मुलासह तिचे वडील आणि  आरोपी मुलाच्या आई सहित तिघांविरुद्ध  लैंगिक शोषण केल्याची तक्रार देताच सिडको एमआयडीसी पोलिसांनी वरील तिघांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

Advertisements

रिजवान सययद मुनाफ (२१), पीडितेचा बाप जफर (५०), रिजवानची आई शमीमबी (४५)सर्व रा. पटेल नगर फातेमा मसजिद जवळ नारेगाव असी आरोपीची नावे आहेत

Advertisements
Advertisements

सहा महिन्यापूर्वी  फेब्रुवारी महिन्यात व्हेलेंटाईनडेच्या रिजवानने दिवशी अल्पवयीन पीडितेचे शोषण केले. दरम्यान  या घटनेचा   व्हिडीओ तयार करून चार दिवसांनी १८ फेब्रुवारीला पीडितेच्या वडिलांनीही पीडितेच्या  शोषण केल्याची तक्रार पोलिसांना दिली. या सर्व प्रकरणात आरोपीच्या  आईनेही आरोपीना सहाय्य  केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी फिर्यादी व आरोपी यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यावरच पुढील कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रतिभा आबूज करत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!