मोदी सेना प्रकरणी : योगी आदित्यनाथ यांना केवळ समज देऊन निवडणूक आयोगाने दिले अभय !!

“निती” आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधी आणि काॅंग्रेसच्या जाहिरनाम्यावर केलेली टीका आणि भारतीय सैन्याला “मोदी सेना” म्हटल्याचे निवडणूक आयोगाची खात्री पटलेली असली तरी निवडणूक आयोगाने केवळ समज देऊन पुढे या दोघांनीही आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या पदाची मर्यादा राखून बोलावं, केवळ हा इशारा वजा सूचना देऊन हा विषय संपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.