CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद शहरात २७७ तर जिल्ह्यात ४८२ नवे रुग्ण , २२ मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1304 जणांना आजपर्यंत 121544 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 759 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला . सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 132369 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2755जणांचा मृत्यू झाला असून एकूण 8070 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (277)
घाटी परिसर 1, देवळाई 2, देवळाई चौक 4, सिडको 2, पेशवे नगर 2, मुंकदवाडी 5, सातारा परिसर 2, बीड बायपास 2,औरंगाबाद परिसर 1,मिलिंद नगर 1, आस्था घर फाऊंडेशन 1, सहयोग नगर 1, हनुमान नगर 3, विशाल नगर 1, अंगुरीबाग 1, तोरणागड नगर 1, विठ्ठल नगर 1, संजय नगर 1, डी.के.एम.एम.हॉस्पीटल 2, खडकेश्वर 1, स्वराज्य नगर 1, जय भवाणी नगर 1, वानखेडे नगर 3, शिव नगर 1, जूना मोंढा 3, जाधववाडी 1, रशिदपूरा 1, मिल कॉर्नर 2, टाउन हॉल 1, विद्या नगर 2, न्यू एस.टी.कॉलनी 1, कासलीवाल रेसीडेन्सी प्रताप नगर 1, हर्सुल 4, एकता नगर 1, जाधववाडी 3, मयुर पार्क 5, जहांगीर कॉलनी 1, पवन नगर 1, सुदर्शन नगर 1, घृष्णेश्वर कॉलनी 2, हिंदुस्तान आवास 1, गजानन नगर 1,चिकलठाणा 1, बारी कॉलनी 1, लक्ष्मी कॉलनी 1, नंदनवन कॉलनी 1, कालीका माता हो.सोसायटी 1, संजय नगर 1, एन-4 3, एन-7 2, एन-11 1, एन-1 1,एन-7 3,एन-6 3, एन-8 1, एन-12 1, एन-2 1, अन्य 182
ग्रामीण (482)
पैठण 1, प्रिंपी ता.फुलंब्री 1, पिसादेवी 3, लिहाखेडी ता.सिल्लोड 1, पांगरा 1, नक्षत्रवाडी 2, चित्तेगाव 1, गंगापूर 1, दत्ता नगर रांजणगाव 2, वाळून अविनाश कॉलनी 1, बजाज नगर 8, लिंबे जळगाव 2, नारेगाव 1, बोधेगाव 1, आसेगाव ता.गंगापूर 1, वडगाव कोल्हाटी 3, बकवाल नगर 1, सिडको महानगर 4, अंबेलोहळ ता.गंगापूर 1, मेंहदीपूरा ता.गंगापूर 1, अन्य 445
मृत्यू (22)
घाटी (18)
1. स्त्री 50 सिल्लोड
2. पुरूष 77 नक्षत्रवाडी
3. पुरूश 60 वैजापुर
4. पुरूष 55 फुलंब्री
5. पुरूष 50 खोपरखेडा
6. पुरूष 50 कन्नड
7. पुरूष 45 सिल्लोड
8. पुरूष 71 एन 12 औरंगाबाद
9. पुरूष 47 कन्नड
10. स्त्री 45 पैठण रोड
11. स्त्री 60 वैजापुर
12. पुरूष 35 वाळुज औरंगाबाद
13. स्त्री 50 सिल्लोड
14.पुरूष 55 पैठण
15. पुरूष 60 पैठण
16. स्त्री 65 गंगापुर
17. स्त्री 73 सिल्लोड
18. पुरूष 57 भावसिंगपुरा औरंगाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालय (01)
1. स्त्री 65 शिरोडी फुलंब्री
खासगी रुग्णालय (03)
2. स्त्री 40 जातेगाव फुलंब्री
3. स्त्री 45 रांजणगाव ता पैठण
4. पुरूष 53 खोकडपुरा औरंगाबाद