Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बलात्कार पीडितेच्या संतापलेल्या बापाने आरोपीच्या कुटुंबियातील सहा जणांची केली हत्या !!

Advertisements
Advertisements
Spread the love

विशाखापटनम :  मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा जणांची पीडित मुलीच्या वडिलांनी हत्या केल्याची भयानक घटना आंध्र प्रदेशातील  विशाखापटनम जिल्ह्यातील जट्टादा  या गावात गुरुवारी घडली असल्याचे वृत्त आहे . याप्रकरणी अधिक तपास चालू आहे.

Advertisements

या बाबत एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , हत्या झालेल्या कुटुंबातील एका सदस्याने हत्येतील आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता. हे समजताच संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले. कथित बलात्कारी अद्यापही फरार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली  असून  लोकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!