AurangabadNewsUpdate : शिवजयंतीच्या दिवशी जमाबंदीचे उल्ंघन ४१ जणांविरुध्द गुन्हे दाखल

औरंगाबाद – शिवजयंतीच्या दिवशी जमावबंदी आदेशाचे उल्ंघन करणार्या ४१जणांविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उध्दव ढाकणे,साई तुपे, स्वराज तोडगे,सुरजगोर्डे,शिवराज शिंदे,शुभम बेहेडरे व अन्य ३५ते ४० जणांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याचा तसेच जमावबंदी आदेश मोडल्याचा गुन्हा एपीआय राहूल सूर्यतळ यांनी दाखल केला आहे
वरील सर्वांनी १९फेब्रूवारी रोजी क्रांतीचौकात दुपारी १२वा. गुन्हाकेल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले.या प्रकरणाचा तपास एपीआय उमाकांत पुणे करंत आहेत.