विवाहबाह्य संबंधातून अपत्य,बलात्काराचा गुन्हा दाखल
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – विवाहबाह्य संबंधातून अपत्य झाल्यानंतर पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Advertisements
अमित खंडेलवाल रा.खोकडपुरा असे आरोपीचे नाव आहे.आरोपी हा एक महिन्यापूर्वी एका केटर्रसकडे कामाला होता. ऐन लाॅकडाऊनच्या काळात त्याचे लग्न झाले आहे. पण विवाहबाह्य संबंधातून दोन महिन्यांचा मुलगाही आहे.व त्यामुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वनिता चौधरी करंत आहेत
Advertisements
Advertisements
