BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री गांगुलीच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे. असल्याचे वृत्त आहे.
BCCI President Sourav Ganguly admitted to Woodland Hospital in Kolkata, West Bengal. More details awaited.
(file photo) pic.twitter.com/ps3mtE8tPJ
— ANI (@ANI) January 2, 2021