Samjhauta Blast Case: असीमानंद यांच्यासह चारही आरोपी निर्दोष

Advertisements
Advertisements
Spread the love

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुला येथील विशेष एनआयए कोर्टाने आज असीमानंद यांच्यासह लोकेश शर्मा, कमाल चौहान, राजिंदर चौधरी या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
१८ फेब्रुवारी २००७ रोजी दिल्ली-लाहोर दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. पानीपतजवळच्या दिवाना रेल्वेस्थानकातून ही गाडी मार्गस्थ होताच स्फोट होऊन त्यात ७० जणांचा मृत्यू तर ५० प्रवासी जखमी झाले होते.

Advertisements

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!