Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : भाजपनेते निलेश राणे यांनाही कोरोनाने गाठले

Advertisements
Advertisements
Spread the love

माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही करोनाची बाधा झाली असून निलेश राणे यांनी स्वतः  ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने  मी करोनाची चाचणी करून घेतली. त्यानंतर माझा कोविड-१९चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतलं आहे.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच , ‘गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी,’ असे  आवाहनही  त्यांनी केले आहे. 

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!