CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 3385 रुग्णांवर उपचार सुरू, 39 रुग्णांची वाढ । 5355 डिस्चार्ज

औरंगाबाद जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण :(21)
सादात नगर (1), भवानी नगर (1), क्रांती चौक (1), राज नगर (1), चित्तेगाव (1), मिटमिटा (1), बेगमपुरा (1), केसरसिंगपुरा (1), भीम नगर (1), एन चार सिडको (1), मिल कॉर्नर (1), भोईवाडा, मिल कॉर्नर (1), स्वामी विवेकानंद नगर (7), एन नऊ सिडको (1), जयसिंगपुरा (1)
ग्रामीण भागातील रुग्ण :(07)
तेली गल्ली, फुलंब्री (5), लासूर स्टेशन (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.