AurangabadCrime : गावठी कट्ट्यासह दोघे अटकेत,यापूर्वीही मध्यप्रदेशातून कट्टा आणून विकला

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मध्यप्रदेशातून गावठी कट्टे आणून विकणारा व खरेदी करणार्‍या दोघांना ग्रामीण गुन्हेशाखेने जेरबंद केले.व ४० हजार रु.किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. सागर कदम आणि महेश काळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. सागर कदम याने तीन महिन्यापूर्वी अशाप्रकारे कट्टा आणून विकल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल आहे.तर महेश काळेही रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे. वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय संदीप सोळंके, पोलिस कर्मचारी वसंत लटपटे, विठ्ठल राख, नवनाथ कोल्हे ज्ञानेश्वर मेटे यांनी पार पाडली

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!