Budget 2020 : जाणून घ्या नवीन “इनकम टॅक्स” मध्ये काय बदल झाला आहे ?

FM Nirmala Sitharaman: In the proposed regime, those with income between Rs 7.5-10 lakhs can pay tax at 15% against the current 20%. Those with income between Rs 10-12.5 lakhs can pay tax at 20% against 30%
— ANI (@ANI) February 1, 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes) मोठा बदल केला आहे. या नव्या बदलानुसार ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे.
असा असेल इनकम टॅक्सचा नवा स्लॅब
5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
– 5 लाख रु.ते 7.5 लाख उत्पन्न – 10 टक्के इनकम टॅक्स
– 7.5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न – 15 टक्के इनकम टॅक्स
– 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न – 20 टक्के इनकम टॅक्स
– 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न – 25 टक्के इनकम टॅक्स