Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा अटकेत, पीडिता गर्भवती राहिल्याने उघडकीस आला गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांपूर्वी लग्न समारंभासाठी मुकुंदवाडी परिसरात आली असता.सुरक्षारक्षकाने तिला फूस  लावून लैंगिक शोषण केले.
हा प्रकार पिडीता गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक करण्यात आला आहे.

Advertisements

आनंद वामन रंधे(५५) रा. राजनगरअसे अटक आरोपीचे नाव आहे.पिडीतेला फूस लावून आरोपीने गेल्या २९आणि ३० मे रोजी तिचे लैंगिक शोषण केले.त्यानंतर पिडीता ही वैजापूर तालुक्यातील घरी गेली असता  पिडीता गर्भवती असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. तिने पिडीतेला विश्वासात  घेत सगळा प्रकार जाणून घेतला व पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक उध्दव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पोलिस कर्मचारी शिरसाठ करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!