Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : विजयादशमीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या शुभेच्छा

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो.  हा सण  दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्वांना सन्मार्गाने वाटचाल करण्यास प्रेरित करणारा हा उत्सव आहे. या सणानिमित्त मी सर्वांना शांती, प्रगती व भरभराटीसाठी शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!