#गल्ली ते दिल्ली #एक नजर #महत्वाच्या बातम्या …

१. Kulbushan Jadhav case: ICJ rejects five pleas by Pakistan
२. किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलन होऊन सहा जवान ठार : बचावकार्य जारी
३. नांदेडः देशात परिवर्तन केल्याशिवाय शांत बसणार नाही. देशात इतके हल्ले होऊनही हे ५६ इंची छातीच्या गप्पा करतात : शरद पवार
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी रवाना
५. संयुक्त राष्ट्रे – कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत मांडणार संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव, भारताच्या प्रस्तावाला अमेरिकेसह ४० देशांचा पाठिंबा
६. नाशिकः किसान सभेचे नेते आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक सुरू , ४० हजार शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला सुरुवात
७. नाशिक जिल्ह्यात वर्षानुवर्ष तळ ठोकलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, निफाड प्रांत महेश पाटील, दिंडोरी प्रांत उदय किसवे, डॉ. शशिकांत मंगरुले, वासंती माली, दीपमाला चौरे, मधुमती सरदेसाई यांचा समावेश
८. सांगोलाः दिड तास मुसळधार पाऊसामुळं द्राक्षे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
९. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि भाजपा आमदारांना सोमवारी वर्षा बंगल्यावर देण्यात येणार स्नेहभोजन
१०. रामायण सर्किटच्या विकासासाठी १२० कोटी
११. . आजपासून बारावीची परीक्षा : ऑल दि बेस्ट