Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

T20 World Cup 2022 Live : भारताने 71 रनने मिळवला विजय

Spread the love

Live Score 

India Won By 71 Runs

INDIA: 186/5 (20)

ZIMBABWE :  115/10 (17) 

OV 18-4-W

Tendai Chatara : 0/2

Sikandar Raza : 34/24


IND vs ZIM T20 World Cup LIVE: भारत आणि झिम्बाब्वेच्या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीचा शेवटचा सामना आज ६ नोव्हेंबर रोजी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत कारण या सामन्यानंतरच हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतात आणि दोन्ही उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाशी भिडतो हे निश्चित होणार आहे.आफ्रिकेने आजचा सामना जिंकला असता तर भारताला झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र आफ्रिका विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारताचा मार्ग मोकळा झाला आणि झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्याआधीच भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.


 

 • OUT Sean Williams :  5/12

 • Out Wesley Madhevere

 • भारताचे झिम्ब्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य

 • Out Hardik Pandya:  18/15

 • Out : Rishabh Pant (wk) : 2/3

 • Out K L Rahul : 51/ 34

 • Out :Virat Kohli (c) : 22 /18

 • Out : Rohit Sharma (c) : 15 / 12

 • भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 • झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (क), रेगिस चकाब्वा (डब्ल्यू), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी

 • भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

 

 

 

 

 

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!