NandedNewsUpdate : ग्राम पंचायत निवडणूक : अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात फुलले कमळ !!
Advertisements
Advertisements
नांदेड : आज दिवसभरात राज्यातील ग्राम पंचायत निवडणूक निकालांची चर्चा चालू असताना काँग्रेस नेती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात सार्वधिक १६ ग्राम पंचायतींवर कब्जा करीत पहिला क्रमांक मिळवला आहे त्याखालोखाल काँग्रेसच्या वाट्याला १२ ग्रामपंचायती आल्या आहेत त्यामुळे
Advertisements
एकूण- ८९ ग्राम पंचायतीच्या निकालात शिवसेना – ०४ , भाजपा – १६, काँग्रेस – १२, राष्ट्रवादी – ०४, स्थानिक आघाडी – ०३ तर शिंदे गटाला मात्र एकही जागा मिळाली नाही.
Advertisements
Advertisements
