AurangabadNewsUpdate : तुमचे जर कोणी आप्तेष्ट युक्रेमध्ये अडकले असतील तर हि माहिती वाचा आणि शेअर करा

रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन मध्ये अडकलेले औरंगाबाद जिल्ह्यातील कोणी नागरिक असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण भाप्रसे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0240-2331077
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय हेल्पलाईन नंबर
1800118797 (टोल फ्री)
011-23012113
011-23014104
011-23017905
Fax no.-011-23088124
Email ID:-[email protected]
भारतीय दूतावासाने जाहीर केलेले हेल्पलाईन नंबर
युक्रेनमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदत आणि सुरक्षेसाठी भारत सरकारकडून पुढील हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. यावर संपर्क करुन मदत मिळवता येणार असल्याचे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
+38 0997300428
+38 0997300483
+38 0933980327
+38 0635917881
+38 0935046170