AurangabadNewsUpdate : युवक काँग्रेस तर्फे ” सांस्कृतिक दहशतवाद ” विरोधी दिवस साजरा

औरंगाबाद : औरंगाबाद युवक काँग्रेसतर्फे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 4 फेब्रुवारी 1948 रोजी RSS संघटने वर बंदी घातली होती, 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे ह्या स्वयंसेवकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून ठार केले होते याच पार्श्वभूमीवर सरदार पटेलांनी RSS वर बंदी घातली होती म्हणून औरंगाबाद युवक काँग्रेस तर्फे सांस्कृतिक दहशतवाद विरोधी दिवस, शहगंज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला..
यावेळी डॉ. निलेश आंबेवाडीकर,अनुराग शिंदे,सागर सोळुंके, इरफान खान, अब्दुल अझीम,मोहसीन खान, विजय कांबळे, आकाश रगडे, अमीन पठाण, योगेश बहादूरे ,रंजित चौधरी,अभिषेक चौधरी, शादाब शेख, विशाल सानप, केशव नामेकार,रोहित बनकर, जाकेर खान.फरहान खान. सय्यद सलमान, अश्रफ खान,अभिषेक शिंदे, शेख जफर, ऋषीकेश डुकले ई उपस्थित होते