IndiaNewsUpdate : जाणून घ्या यंदा कोण आहेत पद्म पुरस्कारांचे मानकरी !!

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारच्यावतीने २०२२ या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत , उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पदमभूषण आणि पद्मश्री पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत.
पद्मभूषण पुरस्कार
सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद
पद्मश्री पुरस्कार
बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया
Govt announces Padma Awards 2022
CDS Gen Bipin Rawat to get Padma Vibhushan (posthumous), Congress leader Ghulam Nabi Azad to be conferred with Padma Bhushan pic.twitter.com/Qafo6yiDy5
— ANI (@ANI) January 25, 2022