Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: November 2021

MarathawadaNewsUpdate : मोर्चाच्या निमित्ताने तणाव निर्माण करणाऱ्या संशयितांची धरपकड

नांदेड : नांदेडमध्ये निघालेल्या मोर्चात दगडफेक करून शहरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीच्या या घटनेतील…

MaharashtraNewsUpdate : दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुनावणीची प्रकरणे प्रलंबित नाहीत : गृहराज्यमंत्री

औरंगाबाद : राज्याच्या गृह खात्याकडे दोषी तसेच वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाची कुठलीही सुनावणी प्रलंबित नसल्याची…

AurangabadNewsUpdate : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांसह प्रतिवाद्यांना खंडपीठाची नोटीस

विश्वासनगर-लेबर कॉलनी प्रकरणी खंडपीठात याचिका दाखल औरंंंगाबाद : लेबर कॉलनीतील पाडापाडीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरच्या अल्पवयीन गुन्हेगारांकडून लुटीचे ४३ हजार जप्त

औरंगाबाद – आझाद चौकातील पेट्रोलपंप लुटणार्या दोन अल्पवयीन चोरटयांना शहाबाजार परिसरातून जिनसी पोलिसांनी अटक केली…

MaharashtraNewsUpdate : इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ

औरंगाबाद-अमरावतीमधील संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणीनंतर  तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत २०२१ २२ या शैक्षणिक वर्षांकरिता  राज्य सामाईक परीक्षा…

AurangabadNewsUpdate : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यातील डॉक्टर जागा होतो तेंव्हा… !!

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानप्रवासादरम्यान घडलेला एक प्रसंग त्यांनी मांडला…

AurangabadNewsUpdate : इंधन दरवाढीवरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची चर्चा

औरंगाबाद : विरोधकांनी पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवरुन केंद्र सरकारवर सुरु केलेली टीका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री…

IndiaNewsUpdate : मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला कार्यकर्त्यांना हा सल्ला !!

नवी दिल्ली : मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव…

MarathawadaNewsUpdate : अल्पवयीन विवाहित मुलीवर अनेकांकडून लैंगिक अत्याचार , पोलिसांवरही केला आरोप

बीड : गेल्या सहा महिन्यांत १६ वर्षांच्या विवाहित मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बीड…

WorldNewsUpdate : सावधान !! चीनमध्ये कोरोनाचे पुनरागमन , दीड हजाराहून अधिक विद्यार्थी विलगीकरणात

बीजिंग : भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी देशातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!