#LiveUpdate | किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

Live update
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
#MahanayakOnline | Live
– आर्यन खानला ड्रग प्रकरणी हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 28, 2021
– किरण गोसावी विरुद्ध आधीच फसवणूकीचा गुन्हा नोंद होता. आता ईन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट 66 D आणि बनावट कागदपत्रे वापरुन बॅकांचे व्यवहार करण्याचा गुन्हा असे आणखी दोन गुन्हे नोंद करण्यात आली असून त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
– 12 वर्षानंतर पंढरपूर मध्ये कार्तिकीचा प्रसिद्ध घोडे बाजार भरण्याची शक्यता, देशभरातील अनेक घोडे व्यापारी घोड्यांसह पंढरपूरमध्ये दाखल.
– महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोना संसर्ग, वर्षभरात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
#MumbaiNCBNewsUpdate : आर्यनची अखेर २५ दिवसानंतर होणार जामिनावर सुटका
MumbaiNCBNewsUpdate : आर्यनची अखेर २५ दिवसानंतर होणार जामिनावर सुटका