Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 30 नवे रुग्ण , 16 जणांना डिसचार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 479 कोरोनामुक्त, 233 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 जणांना (मनपा 08, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 479 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 258 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 546 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (11)

Advertisements
Advertisements

जय नगर उस्मानपुरा 1, एन-9 येथे 4, घाटी परिसर 2, एन-11 येथे 1, अन्य 3

ग्रामीण (19)

औरंगाबाद 3, गंगापूर 4, वैजापूर 11, पैठण 1

मृत्यू (02)

घाटी (01)
1. 79 स्त्री, पैठन गेट,औरंगाबाद
खासगी (01)
1. 69, स्त्री, गोलवाडी, ता. वैजापूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!