Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona AurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात, सक्रिय रुग्णांची संख्या 306

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 388 कोरोनामुक्त, 306 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 17 जणांना (मनपा 03, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 388 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 36 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 177 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 483 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 306 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (06)
गारखेडा परिसर (1), घाटी परिसर (2), वेदांत नगर (1), अन्य (2)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (30)
औरंगाबाद (03), गंगापूर (04), कन्नड (03), वैजापूर (14), पैठण (06)

मृत्यू (02)
घाटी (01)
1. 25, स्त्री, पिंपळगाव, गंगापूर

खासगी (01)
1. 61, स्त्री, बोरसर, ता. वैजापूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!