ModiCabinetUpdate : जाणून घ्या मोदींचे जंबो मंत्रिमंडळ ३० कॅबिनेट आणि ४५ राज्य मंत्री

नवी दिल्ल : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मोदींचे मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे आहे.