CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 126 नवे कोरोनाबाधित , 231 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात 140597 कोरोनामुक्त, 1170 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 231 जणांना (मनपा 22, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 140597 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 126 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145134 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3367 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (23)
चिंतामणी कॉलनी सतीश पेट्रोल पंप मागे 1, एन-13 येथे 1, म्हसोबा नगर 3, जाधववाडी 1, एन-9 येथे 1, एन-8 येथे 1, जयसिंगपूरा 1, सुधाकर नगर 1, एमजीएम 1, अन्य 12
ग्रामीण (103)
बजाज नगर एमआयडीसी 1, धानोरा, ता.फुलंब्री 1, खुलताबाद 2, सिल्लोड 1, सावखेडा ता.सोयगाव 1, वैजापूर 1, अन्य 96
मृत्यू (06)
घाटी (03)
1. पुरूष/48/वाघोडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद
2. पुरूष/75/धानोरा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
3. पुरूष/55/लोटाकारंजा, औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (03)
1. पुरूष/70/अबसार कॉटेज, मिलकॉर्नर, औरंगाबाद
2. पुरूष/64/जिन्सी, औरंगाबाद.
3.पुरुष / 71 / इंदेगाव, औरंगाबाद