AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या ४७ पोलिसांचा पीएसआय निवडसूचित समावेश

औरंगाबाद – २०१३ साली खात्यांतर्गत पोलिसउपनिरीक्षकांच्या परिक्षेत निवडसूची मधे शहरातील ३० तर औरंगाबाद ग्रामीणच्या १९ पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे.
पोलिस प्रशासनांतर्गत पोलिस कर्मचारी २०१३ साली २५टक्के कोट्यातून परिक्षेला बसले होते. ती परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सेवा जेष्ठता डावलून परिक्षैतील गुणवत्ता जेष्ठता पध्दत
अंगिकारत नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला होता. शासनाच्या या निर्णयाला परिक्षार्थी पोलिसांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे २०१३साली झालेल्या खात्याअंतर्गत परीक्षार्थ्यांच्या निवडसूची मधे समाविष्ट होण्याची प्रक्रिया रखडली होती. शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेल्या आदेशात राज्यातील १ हजार ८० पोलिस कर्मचार्यांचा निवडसूचीत समावेश करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहर
1) संजीवकुमार सोनवणे
2) सुधाकर पाटील
3) रईस उद्दीन पठाण
4) आबासाहेब गाडेकर
5) पठाण
6) कल्याण चाबुकस्वार
7) निसार उद्दीन शेख
8) दिपक ढोणे
9) संजय काळे
10) अण्णासाहेब शेजवळ
11) राजेंद्र खंडागळे
12) सुभाष चव्हाण
13) कौतिक गोरे
14) रावसाहेब जोंधळे
15) हनीफ रावसाहेब वाघ सय्यद
16) एकनाथ वारेे
17) संजीव भैरव
18) गोवर्धन चव्हाण
19) तातेराव लोंढे
20) विश्वास महाजन
21) दिलीप जाधव
22) मच्छिंद्र ससाने
23) रावसाहेब वाघ
24) दगडू तडवी
25) काकासाहेब जगदाळे
26) मिलिंद पठारे
27) हेमंत सुपेकर
28) सिराजुद्दीन सिद्दिकी
औरंगाबाद ग्रामीण
१. सतीश बोदले
२. रावसाहेब बोराडे
३. मोहम्मद शरीफ पठाण
४. बबन धनवट
५. दिलीप चौरे
६. देविदास खांडखुले
७. कल्याण राठोड
८. सिताराम महेर
९. मधुकर मोरे
१०. जनार्दन मुरमे
११. उत्तम आवटे
१२. बाळू कानडे
१३. शिवनाथ आव्हाळे
१४. काशिनाथ लुटे
१५. सुधाकर पाडळे
१६. जयराम धनवे
१७. विलास चव्हाण
१८. दौलत खेडकर
१९. प्रकाश जाधव