Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण प्रकरणी  सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने  निर्णय आरक्षित ठेवला आहे.  दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली आहे. त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना होती. मात्र आज याबाबत निर्णय देण्यात आला नसून, होळीनंतर निर्णय घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला नोकरी त्याचप्रमाणे शिक्षणात दिल्या जाणार्‍या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. त्याबाबत आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून ठेवला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!