CoronaAurngabadUpdate : औरंगाबादेतही कोरोनाचा वेग , १४३२ नवे रुग्ण , ११ मृत्यू

जिल्ह्यात 54866 कोरोनामुक्त, 11069 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात 1432 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67354 झाली आहे. तर ११ मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या 1419 आहे . सध्या एकूण 11069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (984)
घाटी रुग्णालय (1), मकाई गेट (1), घाटी वसतिगृह (1), बेगमपूरा (2), इंदिरा नगर (2), ग्लोरीया सिटी (1), प्रगती कॉलनी (1), एन-2 (17), सिडको (5), सेवन हिल (2), मुकुंदवाडी (16), बीड बायपास (14), एकता नगर (1), भावसिंगपूरा (3), संग्राम नगर (1), साईप्रसाद हॉटेल (1), क्रांती चौक (1), सातारा परिसर (15), दशमेश नगर (2), एन-5 (4), उस्मानपूरा (2), जूना मोंढा (6), खोकडपूरा (1), बालाजी नगर (2), कांचनवाडी (2), उलकानगरी (1), शहानूरवाडी (9), कोतवालपूरा (1), छत्रपती नगर (1), पद्मपूरा (8), श्रेय नगर (9), नगिना नगर (1), मिलकॉर्नर (2), ज्योती नगर (5), बसैये नगर (1), नारळीबाग (1), पन्नालाल नगर (3), पडेगाव (3), कासलीवाल तारांगण (1), जटवाडा रोड (2), पैठण गेट (1), समर्थ नगर (7), गांधी पुतळा (1), साई नगर (1), भडकल गेट (1), पोलीस कॉलनी हर्सूल (1), गारखेडा (9), पुंडलिक नगर (5), सुतगिरणी (2), देवळाई (6), उल्का नगरी (12), विष्णू नगर (3), शिवशंकर कॉलनी (5), बाळकृष्ण नगर (1), गजानन नगर (5), आदर्श नगर (2), मल्हार चौक (1), विश्वभारती कॉलनी (4), शिवाजी नगर (8),शिवनेरी कॉलनी (1), पहाडे कॉर्नर (1), गुरूदत्त नगर (1), देवानगरी (2), नंदीग्राम कॉलनी (1), मुकुंद नगर (2), आदित्य नगर (1), विशाल नगर (5), वसंत नगर (1), नाईक नगर (2), न्यायनगर (1), हनुमान नगर (7), नाथ नगर (1), एन-6 (7), मोंढा नाका (1), एन-4 (13), भवंदर नगर (1), एन–7 (1), एन-1 (6), म्हाडा कॉलनी रामनगर (1), एन-3 (5), जिजामाता कॉलनी (1), म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल जवळ (3), रामचंद्र नगर (1), जय भवानी नगर (9), एमआयटी हॉस्पीटल जवळ (1), संघर्ष नगर (1), चिकलठाणा (6), तृप्ती कॉलनी (1), संत तुकोबा नगर (1), जाधववाडी (4), संजय नगर (2), एन-7 (8), हनुमान चौक (1), हर्सूल (8), संभाजी कॉलनी (1), एन-12 (1), नवनाथ नगर (2), मयुर पार्क (9), नवजीवन कॉलनी (6), वसंत नगर (1), पिसादेवी रोड (1), होनाजी नगर (2), गुणेश्वर कॉलनी (1), पवन नगर (5), श्रीकृष्ण नगर (4), गोकुळ नगर (1), आयोध्या नगर (3), ऑडिटर सोसायटी (2), मयुर नगर (2), सुरेवाडी (1), शिव कॉलनी (1), राजे संभाजी कॉलनी (1), वानखेडे नगर (1), पुष्पनगरी (1), जानकी हॉटेल (1), एसआरपीएफ कॅम्प (4), कासलीवाल मार्वल (1), बजाज हॉस्पीटल (1), सुराणा नगर (3), भाग्य नगर (1), छावणी (1), एन-8 (4), एन-11 (2), एन-9 (14), रंजनवन सोसायटी (1), बजरंग चौक (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), गादिया विहार (1), प्रकाश नगर (2), स्कायसिटी (1), अविष्कार कॉलनी (1), सहकार नगर (3), जवाहर कॉलनी (1), सुवर्णा नगर (2), मोतीवाला नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), सावरकर नगर (1), एअरपोर्ट कॉलनी (3), सिटी चौक (1), न्यायनगर (4), नेहरू नगर (1), ज्युब्लीपार्क (1), गुलमंडी (1), गांधी नगर (1), तापडिया नगर (5), बन्सीलाल नगर (9), ईटखेडा (3), बनेवाडी रेल्वेस्टेशन (1), समाधान कॉलनी (1), नागेश्वरवाडी (4), अंगुरीबाग (1), लक्ष्मी नगर छावणी (1), विद्यापीठ परिसर (1), वेदांत नगर (3), सार्थ नगर (1), जोहरी वाडा (1), दिवानदेवडी (2), नंदनवन कॉलनी (2), मीरा नगर (1), शंभु नगर (1), जहांगीर कॉलनी (1), विद्युत कॉलनी (1), कुशल नगर (2), जय विश्वभारती कॉलनी (3), एमआयडीसी कॉलनी स्टेशन रोड (1), राधास्वामी कॉलनी (2), श्रीनिकेतन कॉलनी (2), न्यु एसबीएच कॉलनी (1),अन्य (492)
ग्रामीण (448)
रांजणगाव (5), वैजापूर (1), वाहेगाव (2), पिसादेवी (2), रांजणगाव फाटा (1), बजाजनगर (34), कन्नड (1), वाळूज (4), आसेगाव (2), कापूसवाडी (1), बहिरगाव (1), झाल्टा फाटा (1), कानगाव (3), आडूळ (1), पिंप्रीराजा (2), मिटमिटा (4), वांजरवाडी (1), साजापूर (1), तिसगाव (1), वडगाव (12), सिडको वाळुज महानगर (10), वळदगाव (1), म्हाडाकॉलनी ए.एस.क्लब (1), फुलंब्री (1), सिरसाळा तांडा (1), ढाकेफळ (2), जोगेश्वरी (1), घाणेगाव (1), एकलेहरा (1), गोपालपूरी (1),बाळापूर (1), सुलतानाबाद (1), अन्य (346)
मृत्यू (11)
घाटी
1. स्त्री / 65/ गोलेगाव, सिल्लोड
2. स्त्री / 83/ पुष्पा नगरी, औरंगबाद
3. पुरूष /21/ वाळुज औरंगाबाद
4. पुरूष /35 / फुले नगर, हरसुल, औरंगाबाद
5. पुरूष /66/ कोकणवाडी, औरंगाबाद
खासगी रुग्णालय
1. स्त्री / 71/ पिंपरीराजा ता. औरंगाबाद
2. स्त्री /71/ पिंपळगांव (दिवशी), गंगापुर
3. स्त्री / 62 / बजरंग चौक, औरंगाबाद
4. पुरूष /53/ रोकडिया हनुमान कॉलनी, औरंगाबाद
5. पुरूष / 79/ सह्याद्री नगर, एन 5 सिडको, औरंगाबाद
6. पुरूष /57/ गारखेडा परिसर, औरंगाबाद