Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: March 6, 2021

MaharashtraNewsUpdate :  ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (वय-९१) यांचे शनिवारी  पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. एकेकाळी मराठी…

MaharashtraNewsUpdate : कोल्हापुरातील दुहेरी हत्याकांडात ९ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर शहरात सहा वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील नऊ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली…

AurangabadNewsUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारासहित एकाला बेड्या, 5 गावठी कट्टे आणि 28 जिवंत काडतुसे जप्त

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक पोलिसांनी शनिवारी दुपारी सापळा रचून रेकाॅर्डवरच्या आरोपीसहित त्याच्या साथीदाराला ५गावठी कट्टे…

IndiaNewsUpdate : खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास

भोपाळच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होवू लागल्याने आज मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात…

MumbaiNewsUpdate : “हिरेन मनसुख यांची आत्महत्या नसून खूनच”

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात हिरेन मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यू…

AurangabadCoronaLatestUpdate : लाॅकडाऊनबद्दलचा निर्णय उद्याच्या बैठकीत

औरंगाबाद जिल्ह्याच्या लॉकडाऊन बद्दल कोणताही निर्णय नाही. मात्र सोमवारी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नुसार…

वाळूज औद्योगिक पोलिसांकडून चार मंगळसूत्र चोर्‍या उघडकीस, तिघांना बेड्या

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक पोलिसांनी ४ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.त्यामधे ५७ग्रॅम.सोने जप्त करण्यात आले….

राष्र्टवादी काॅंग्रेसचे जफर बिल्डरवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

औरंगाबाद – राष्र्टवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते जफर बिल्डर यांच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जिन्सी पोलिस…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!