Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कीर्ती मठपती फार्मासिस्ट असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीवर

Advertisements
Advertisements
Spread the love

लातूर शहरातील कीर्ती सोमनाथ मठपती यांची इंडियन फार्मसिस्ट असोसिएशन या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  अभयकुमार व राष्ट्रीय सचिव भूपेंद्र कुमार यांनी ही निवड केली आहे.

Advertisements

उर्वरित कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रा. तुषार वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी पानझडे, कोषाध्यक्ष नितीन उगाले यांची तर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून रामेश्वर मुंढे, भारती मोहोकार, विवेक सरवदे, विनोद तारडे, सोहन देसरडा, संतोषसिंग, मोहम्मद अर्शद जावेद शेख, डॉ. मोहम्मद रगीब उस्मान आदींचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

या निवडीबद्दल कीर्ती संगमेश्वर स्वामी यांची लातूर परिसरातील नागरिकांनी व सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी तसेच सभासदांनी अभिनंदन स्वागत केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!