#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : तामिळनाडू: मृतांचा आकडा 16 वर पोचला; 33 जखमी

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.
#MahanaykOnline | #CurrentUpdate
• Watch Loksabha Live update
Like | Share| Subscribe
• तामिळनाडू: विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 16 वर पोचला, 33 जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
• शेतकर्यांचे मनोबल तोडले जाणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांना असे मध्येच सोडणार नाही. आम्ही हिंसाचारावर विश्वास ठेवत नाही. आम्ही शांततेत आंदोलन सुरू ठेवू. सर्व शेतकरी आंदोलनचा खर्च स्वत:च करत असल्याची माहिती शेतकरी नेते नरेश टिकैट यांनी दिली आहे.
किसानों का मनोबल नहीं टूटेगा। हम किसानों के दुख, दर्द में साथ है। किसानों को बीच में छोड़कर नहीं जाएंगे। हिंसा में हम विश्वास नहीं करते हैं। हम शांति से आंदोलन चलाते रहेंगे। आंदोलन को सब किसान अपने खर्चे से चला रहे हैं: नरेश टिकैत, किसान नेता pic.twitter.com/qRUJlJLJXs
— ANI_HindiNews (@AHindinews) February 12, 2021
• 11 फेब्रुवारी 2021 रोजी सभागृहात विशेषाधिकार आणि अवमानाचा भंग होत असल्याचे सांगत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपा लोकसभेचे खासदार संजय जयस्वाल यांनी विशेषाधिकार मोशन नोटीस बजावली आहे.
• आतापर्यंत एकूण 77,66,319 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन (वर्कर्स) कामगारांना कोविड लसीचा डोस दिला गेला आहे: आरोग्य मंत्रालय
अब तक कुल 77,66,319 स्वास्थ्यकर्मी और फ्रंट लाइन वर्कर्स को कोविड वैक्सीन का डोज दिया गया है: स्वास्थ्य मंत्रालय pic.twitter.com/Qg4eOzbppf
— ANI_HindiNews (@AHindinews) February 12, 2021
तामिळनाडू: विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू जल असून 36 जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयांची घोषणा केली
Tamil Nadu: Death toll rises to 11 in the fire at a firecracker factory in Virudhunagar, 36 injured. CM announces ex-gratia of Rs 3 Lakhs each to kin of deceased & Rs 1 Lakh for critically injured
PM announces Rs 2 lakhs each for kin of deceased & Rs 50,000 for seriously injured pic.twitter.com/W2XbpgeBwO
— ANI (@ANI) February 12, 2021
राज्यसभा 8 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली
राज्यसभा 8 मार्च तक स्थगित की गई। pic.twitter.com/9xipJ09YVN
— ANI_HindiNews (@AHindinews) February 12, 2021
तामिळनाडूतील फटाक्यांच्या फॅक्ट्रीला भीषण आग
एकनाथ खडसे यांना पुन्हा सीडीची आठवण !!
महाराष्ट्रात पुढे काँग्रेसच सत्तेत राहील , पटोलेंचा मित्र पक्षांनाही दणका
महाराष्ट्रात पुढे काँग्रेसच सत्तेत राहील , पटोलेंचा मित्र पक्षांनाही दणका
IndiaNewsUpdate : नरेंद्र मोदी हे घाबरट, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप
IndiaNewsUpdate : नरेंद्र मोदी हे घाबरट, राहुल गांधींचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप
PuneNewsUpdate : पुण्यातील पोलीस होताहेत आता डिजिटल , हद्दीचा प्रश्न मिटला
PuneNewsUpdate : पुण्यातील पोलीस होताहेत आता डिजिटल , हद्दीचा प्रश्न मिटला