Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग सदस्यपदी आमदार राजेश राठोड यांची निवड

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ७६ (२) (त्र) अन्वये  महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्यपदी आमदार राजेश धोंडीराम राठोड यांची निवड विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नामनियुक्तीने केली आहे. या दोन्ही पदांच्या सदस्यत्वाची मुदत 13 मे 2026 पर्यंत आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!