Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4346 रुग्णांवर उपचार सुरू, 34 रुग्णांची वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 34 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12942 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8159 बरे झाले, 437 जणांचा मृत्यू झाला. तर 4346 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण (31)
नक्षत्रवाडी (2), भावसिंगपुरा (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), राजीव गांधी नगर (1), छावणी परिसर (3), पन्नालाल नगर (3), पद्मपुरा (1), खोकडपुरा (1), टाऊन सेंटर (2), पंचशील नगर (5), आयोध्या नगर (2), ठाकरे नगर, एन दोन (1), चेलिपुरा (1), एन दोन सिडको (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), हर्सुल (3), बन्सीलाल नगर (2)
ग्रामीण भागातील रुग्ण (3)
वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1)

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!