Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: February 10, 2020

साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात , तरुणाच्या पित्यासह ३ ठार

मुलाचा साखरपुडा करून आनंदाने सर्व  परिवार घरी जात असताना रस्त्यावरच चौधरी कुटूंबावर काळाने घाला घातला. विचखेडे…

टिकटॉकवर शेजारच्या मुलीसोबत व्हिडीओ बनवला , मुलीच्या घरच्यांनी काढली तरुणाची विवस्त्र धिंड …

राजस्थानच्या जयपूर मध्ये शेजारच्या मुलीबरोबर टिकटॉक व्हिडीओ करणाऱ्या एका युवकाला मुलीच्या  कुटुंबीयांनी निर्वस्त्र करून रस्त्यावरून…

हिंगणघाट जळित प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना राज्य शासनाची १० लाखांची मदत , तर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची ग्वाही…

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला असून पीडितेच्या कुटुंबाला…

Sad News : आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या उद्योजकाने मुलांचा गळा घोटून स्वतःही केली आत्महत्या !!

नवी दिल्लीत एका उद्योजकाने आर्थिक चणचण , बेरोजगारी आणि नैराश्याला कंटाळून स्वतःच्या  दोन मुलांची हत्या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती

‘ एनसीएल’चे संचालक प्रा.अश्विनीकुमार नांगिया प्रमुख पाहुणे | १०५ ‘पीएचडी’धारकांना पदवी प्रदान करणार औरंगाबाद  : डॉ.बाबासाहेब…

विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून आईने पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतले !!

नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका ५५ वर्षीय महिलेने  स्वतःला पेटवून…

हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि…

मुलीने पळून जाऊन विवाह केल्याने आई , वडील आणि भावाची आत्महत्या

गडचिरोलीतील आनंद नगरमध्ये मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. …

हिंगणघाट शिक्षिका जळीत प्रकरण : पीडितेच्या मृत्यूची बातमी समजताच दारोडा गाव झाले सुन्न , गावात पेटली नाही एकही चूल…

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या  आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणाऱ्या  हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान…

हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वत: स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिका जळित प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येणार असून हा खटला जलदगती…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!