Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“राहुल गांधी आगर प्रधानमंत्री को “डंडा मारेंगे तो हम उनको अंडा मारेंगे…” रामदास आठवले

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या “रोजगार मिळाले नाहीतर तर देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंड्याने मारतील”, या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री  आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे कि , राहुल गांधी जर पंतप्रधानांना दंडा मारतील तर आम्ही त्यांनी अंडा मारू, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Advertisements

रामदास आठवले यांनी पुढे म्हटले आहे कि ,  अशा उलटसूलट वक्तव्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे. काँग्रेसची संपुष्ठाकडे वाटचाल सुरू आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!