Day: December 17, 2019

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

रंगभूमीचे खरे नटसम्राट, चतुरस्त्र अभिनेते,  ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाल्याचं…

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचा भडका , बस बरोबरच पोलीस चौकीला लावली आग…

मोदी सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानीत दिल्लीत आंदोलनाचा वणवा  अधिकच भडकला आहे. सोमवारी झालेल्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोदी सरकरवर टीका , हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांनाही सुनावले…

केंद्र सरकाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे…

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीबाबतच्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधीश बोबडे यांची माघार

देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात  फाशीच्या…

Nagpur : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप -सेना आमदारांची धक्काबुक्की , कामकाज तहकूब

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप -सेनेच्या आमदारांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर…

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आंध्र प्रदेशाने केलेल्या कायद्याची माहिती घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिवसेंदिवस वाढत चाललेले महिलांवरील अत्याचार लक्षात घेता आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही बलात्काराच्या…

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची सुधारित नागरिकत्व कायद्यावरून अमित शहा यांच्यावर टीका

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याकडे ईशान्येत जाण्याची हिंमत नाही असा टोला सोनिया गांधी यांनी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!