विविध राज्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ६९ उमेदवारांची यादी जाहीर, गुजरातच्या ६ जगाचाही समावेश, काँग्रेसचेही ४ उमेदवार जाहीर

Bharatiya Janata Party (BJP) releases list of 36 candidates for by-elections to the Legislative Assembly Constituencies of different states. pic.twitter.com/eDdQAcSsqa
— ANI (@ANI) September 29, 2019
भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांमध्ये होणार असलेल्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. आज (रविवार) भाजपाकडून ३९ उमेदवारांचा नावांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, छत्तीसगड, आसम, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, गुजरात आणि तेलंगण या राज्यांधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, गुजरात -६, केरळ -५, आसाम – ४, पंजाब -२, हिमाचल प्रदेश -२, सिक्कीम -२, बिहार -१, छत्तीसगड -१, मध्यप्रदेश -१, मेघालय -१, ओदिशा -१, राजस्थान -१, तेलंगण -१ या जागांचा यादीत समावेश आहे.
१७ राज्यांमधील विधानसभेच्या ६४ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. याशिवाय आज (रविवार) भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल.
Congress has declared the following as its candidates for by-elections to Gujarat Legislative Assembly seats of Tharad, Bayad, Amraiwadi and Lunawada. pic.twitter.com/ZvcfcZDIhb
— ANI (@ANI) September 29, 2019
BJP releases a list of 6 candidates for upcoming by-elections to the legislative assembly of Gujarat. Alpesh Thakor to contest from Radhanpur assembly constituency. pic.twitter.com/aOt2CyVn49
— ANI (@ANI) September 29, 2019