डॉ. पायल तडवीनंतर मुंबईत आणखी एका डेंटिस्ट महिला डॉक्टरची आत्महत्या

Mumbai Police: Swati Shigwan, a 31-year-old dentist committed suicide at her residence in Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in Andheri, yesterday. Case registered, investigation underway. pic.twitter.com/VNGzaIQ1ED
— ANI (@ANI) August 9, 2019
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण ताजे असताना मुंबईत आणखी एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. डॉ.स्वाती शिगवान (वय-31) असे मृत महिलेचे नाव आहेत. स्वाती या डेंटिस्ट होत्या. त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. स्वाती यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस नातेवाईकांची चौकशी करत आहेत. काही दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत पायल नामक एका डॉक्टरने सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती.